Aditi sunil tatkare ladki bahin yojana
Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा
हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक
खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या
महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजना 4500 पडण्यास सुरुवात
नागपूर जिल्ह्यातील बहादूरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसया महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिवीटी करणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना 4500 पडण्यास सुरुवात
आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सूरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बैंक अकाऊंट हे आधारकार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.
‘इतक्या’ महिलांच्या खात्यात पैसे जमा
“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
लाडकी बहीण योजना 4500 पडण्यास सुरुवात
“सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर Aditi sunil tatkare ladki bahin yojana मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे Aditi sunil tatkare ladki bahin yojana.