Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळवून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळतील. याची लाभार्थी यादी खालील प्रमाणे दिलेली आहे या यादीमध्ये नाव चेक करा.
लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा
गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव
त्यांनी बजेट 2024 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने देण्यासोबतच कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी इको सिस्टिम सुरु करण्याची विनंती केली आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली होती.
लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा
गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६,००० रुपये मिळतात. एका वर्षात तीन हप्ते, दर चार महिन्यांनी एक हप्ता, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत दिलेल्या हप्त्यांचा विचार केल्यास, वितरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.