बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव
Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक … Read more