Aditi sunil tatkare Archives - Agriculture Today https://agriculturetoday.krushibatami.com/tag/aditi-sunil-tatkare/ Agriculture Today Sun, 06 Oct 2024 05:44:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://agriculturetoday.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-42-1-32x32.jpg Aditi sunil tatkare Archives - Agriculture Today https://agriculturetoday.krushibatami.com/tag/aditi-sunil-tatkare/ 32 32 लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000रु ‘दिवाळी बोनस’ जमा व्हायला सुरुवात https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-6/ https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-6/#respond Sun, 06 Oct 2024 05:44:30 +0000 https://agriculturetoday.krushibatami.com/?p=321 Aditi sunil tatkare लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस तीन हजार रुपये कालपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे हप्ते मिळून 3000 रुपये असा दिवाळी बोनस पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत हा दिवाळी बोनस सर्व महिलांच्या खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी ... Read more

The post लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000रु ‘दिवाळी बोनस’ जमा व्हायला सुरुवात appeared first on Agriculture Today.

]]>
Aditi sunil tatkare लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस तीन हजार रुपये कालपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे हप्ते मिळून 3000 रुपये असा दिवाळी बोनस पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत हा दिवाळी बोनस सर्व महिलांच्या खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून हा दिवाळी बोनस दिला जातो आहे. त्या स्वरूपाचे SMS व मेसेजेस महिलांच्या मोबाईलवर आलेले आहेत.

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा

The post लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000रु ‘दिवाळी बोनस’ जमा व्हायला सुरुवात appeared first on Agriculture Today.

]]>
https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-6/feed/ 0 321
लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-5/ https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-5/#respond Sat, 05 Oct 2024 10:26:22 +0000 https://agriculturetoday.krushibatami.com/?p=298 Aditi tatkare महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या या पाऊलामुळे लाखो महिलांना फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.     👇👇👇👇 ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on Agriculture Today.

]]>
Aditi tatkare महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या या पाऊलामुळे लाखो महिलांना फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

महिलांना आर्थिक मदत पुरवणे
महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे
महिलांचे जीवनमान उंचावणे
महिलांना स्वावलंबी बनवण्यास प्रोत्साहन देणे
सरकारने या योजनेच्या माध्यमातून 1 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये आर्थिक लाभ हस्तांतरित केला आहे. या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, सरकारकडे 2 कोटीहून अधिक ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. हे आकडे दर्शवतात की महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी जागरूकता आणि उत्सुकता आहेपहिला टप्पा:
वेळ: ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात
रक्कम: जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी एकूण 3000 रुपये
लाभार्थी: योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला

दुसरा टप्पा:
वेळ: ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
रक्कम: जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी एकूण 3000 रुपये
लाभार्थी: जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर झालेल्या पात्र महिला
तिसरा टप्पा:
वेळ: 25 सप्टेंबर पासून सुरू
रक्कम:
ज्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रुपये मिळाले होते त्यांना 1500 रुपये
ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते परंतु आधी पैसे मिळाले नव्हते त्यांना 4500 रुपये
लाभार्थी: पूर्वीच्या टप्प्यांमध्ये लाभ मिळालेल्या आणि नव्याने पात्र ठरलेल्या महिला
चौथा टप्पा – दिवाळीसाठी विशेष लाभ
महाराष्ट्र सरकारने नुकतीच या योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे, जी विशेषतः दिवाळीच्या सणासाठी लक्षित आहे. या टप्प्यात लाभार्थी महिलांना पुढीलप्रमाणे लाभ मिळणार आहे:

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

The post लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on Agriculture Today.

]]>
https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-5/feed/ 0 298
लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार 4500? बँकेची ‘ती’ चूक… https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-4/ https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-4/#respond Sat, 05 Oct 2024 06:23:17 +0000 https://agriculturetoday.krushibatami.com/?p=290 Aditi Sunil Tatkare : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 4500 तर काही महिलांच्या खात्यात 1500 जमा झाले आहेत.   👇👇👇 लाडकी बहीण लाभार्थी यादीमध्ये आपले नाव तपासा ... Read more

The post लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार 4500? बँकेची ‘ती’ चूक… appeared first on Agriculture Today.

]]>
Aditi Sunil Tatkare : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तब्बल 1 कोटी

96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 4500 तर

काही महिलांच्या खात्यात 1500 जमा झाले आहेत.

👇👇👇

लाडकी बहीण लाभार्थी यादीमध्ये आपले नाव तपासा

Ladki Bahin Yojana Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र

लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे.तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. असे

असताना आता काही महिलांच्या खात्यात जमा झालेले हे पैसे बँकेकडून(Deduction) कापण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना

मोठा धक्का बसला होता. मात्र आता या महिलांना हे पैसे पुन्हा मिळणार आहे. नेमके हे पैसे कसे मिळणार आहेत? हे जाणून

घेऊयात. (ladki bahin yojana bank deduct third installment amount on women bank aditi tatkare warn bank

staff mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 4500 तर काही महिलांच्या खात्यात 1500 जमा झाले आहेत. हे पैसे जमा झाल्यानंतर महिलांनी सूटकेचा श्वास घेतला होता. मात्र पैसे आल्या आल्या आता खात्यातून कापण्यात आले आहे.

👇👇👇

लाडकी बहीण लाभार्थी यादीमध्ये आपले नाव तपासा

या तक्रारीची दखल आता महिला आणि बाल विकास विभागाने दखल घेतली आहे. याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

👇👇👇

लाडकी बहीण लाभार्थी यादीमध्ये आपले नाव तपासा

लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावं, असेही निर्देशही बँकांना दिले आहेत.त्यामुळे आता ज्या महिलांच्या योजनेचे पैसे बँकेने कापले आहेत ते पैसे पुन्हा एकदा बँका खात्यात जमा करणार आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ज्या महिलांनी त्यांच्या खात्यात मिनिमम बॅलेन्स मेनटेने ठेवले नव्हते. किंवा दंडात्मक स्वरूपात त्या महिलांच्या खात्यातून योजनेचे पैसे वजा करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना मोठा झटका बसला होता. या संदर्भात अनेक महिलांनी आदिती तटकरे यांच्याजवळ बँका पैसे कापत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. अनेक तक्रारींचा खच तर त्याच्या एक्स अकाऊंटवर पडला होता.

The post लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार 4500? बँकेची ‘ती’ चूक… appeared first on Agriculture Today.

]]>
https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-4/feed/ 0 290
बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-3/ https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-3/#respond Fri, 04 Oct 2024 02:42:11 +0000 https://agriculturetoday.krushibatami.com/?p=254 Aditi sunil tatkare ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Agriculture Today.

]]>
Aditi sunil tatkare

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात.

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

किती पैसे जमा होणार?
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

‘या’ तारखेला खात्यात पैसे येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

‘या’ महिलांना फक्त 1500 रूपये का?
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.

https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-3/feed/ 0 254
बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-2/ https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-2/#respond Wed, 02 Oct 2024 02:31:11 +0000 https://agriculturetoday.krushibatami.com/?p=190 Aditi sunil tatkare ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Agriculture Today.

]]>
Aditi sunil tatkare

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

किती पैसे जमा होणार?
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

‘या’ तारखेला खात्यात पैसे येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

‘या’ महिलांना फक्त 1500 रूपये का?
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Agriculture Today.

]]>
https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-2/feed/ 0 190
बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare/ https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare/#respond Mon, 30 Sep 2024 06:19:23 +0000 https://agriculturetoday.krushibatami.com/?p=134 Aditi sunil tatkare ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Agriculture Today.

]]>
Aditi sunil tatkare

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

किती पैसे जमा होणार?
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

‘या’ तारखेला खात्यात पैसे येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

‘या’ महिलांना फक्त 1500 रूपये का?
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Agriculture Today.

]]>
https://agriculturetoday.krushibatami.com/aditi-sunil-tatkare/feed/ 0 134