karj mafi सरसकट शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर

karj mafi

karj mafi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तेलंगणा सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या निर्णयाची मागणी जोर धरू लागली आहे. शेती प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटना, विरोधी पक्ष आणि काही सत्ताधारी नेतेही या मागणीला पाठिंबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कर्जमाफीबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष … Read more