pm kisan Archives - Agriculture Today https://agriculturetoday.krushibatami.com/tag/pm-kisan/ Agriculture Today Wed, 02 Oct 2024 15:12:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://agriculturetoday.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-42-1-32x32.jpg pm kisan Archives - Agriculture Today https://agriculturetoday.krushibatami.com/tag/pm-kisan/ 32 32 या तारखेला खात्यात जमा होणार PM किसान योजनेचा 18 वा हप्ता https://agriculturetoday.krushibatami.com/pm-kisan/ https://agriculturetoday.krushibatami.com/pm-kisan/#respond Wed, 02 Oct 2024 15:12:09 +0000 https://agriculturetoday.krushibatami.com/?p=216 pm kisan सणासुदीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9.5 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी, PM मोदी वाशिम येथे एक बटण दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा ... Read more

The post या तारखेला खात्यात जमा होणार PM किसान योजनेचा 18 वा हप्ता appeared first on Agriculture Today.

]]>
pm kisan सणासुदीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9.5 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी, PM मोदी वाशिम येथे एक बटण दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता.

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

 

 

 

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि 5 ऑक्टोंबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होतील, त्याच दिवशी हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.

शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.25 लाख कोटी रुपये मिळाले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या थेट हस्तांतरण योजनांपैकी एक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ही योजना सुरू केली होती.

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

 

पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट हस्तांतरित केले जातात. जेणेकरून त्यांना महागड्ये बियाणे आणि खतांपासून दिलासा मिळू शकेल. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

पीएम किसान नोंदणीसाठी eKYC आवश्यक

पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निथी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसे तपासायचे?

जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम https://pmkisan.gov.in/ वर जा.
मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
यानंतर कॅप्चा टाका.
यानंतर Get Status वर क्लिक करा.
यानंतर, हप्त्याशी संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल.
मोबाईल अॅपद्वारे शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती तपासू शकतात

The post या तारखेला खात्यात जमा होणार PM किसान योजनेचा 18 वा हप्ता appeared first on Agriculture Today.

]]>
https://agriculturetoday.krushibatami.com/pm-kisan/feed/ 0 216