RBI Bank Big News Archives - Agriculture Today https://agriculturetoday.krushibatami.com/tag/rbi-bank-big-news/ Agriculture Today Wed, 02 Oct 2024 04:43:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://agriculturetoday.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-42-1-32x32.jpg RBI Bank Big News Archives - Agriculture Today https://agriculturetoday.krushibatami.com/tag/rbi-bank-big-news/ 32 32 RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा https://agriculturetoday.krushibatami.com/rbi-bank-big-news/ https://agriculturetoday.krushibatami.com/rbi-bank-big-news/#respond Wed, 02 Oct 2024 04:43:28 +0000 https://agriculturetoday.krushibatami.com/?p=197 RBI Bank Big News : बॅंकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरित परिणाम पडेल, असेही आरबीआयने म्हटले.   👇👇👇👇 RBI कडून राज्यातील ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद इथे पहा ५ बँकांची यादी City Co Operative Bank License: सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.भारतीय रिझर्व्ह ... Read more

The post RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा appeared first on Agriculture Today.

]]>
RBI Bank Big News : बॅंकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरित परिणाम पडेल, असेही आरबीआयने म्हटले.

 

👇👇👇👇

RBI कडून राज्यातील ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद

इथे पहा ५ बँकांची यादी

City Co Operative Bank License: सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.भारतीय रिझर्व्ह बँकनं मुंबईतील सिटी को-ऑपरेटीव बँकेचा परवाना रद्द केलाय. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ही खासगी बँक आहे. या बँकेकडं पैसा शिल्लक नाही. त्यामुळे भविष्यात बँकेला उत्पन्न मिळणार नाही, असा ठपका भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठेवलाय. परवाना रद्द होताच बँकेनं आपला व्यवहार बंद केलाय. बॅंकींग सांख्यिकी अधनियम 1949 च्या प्रावधांचे पालन न केल्याने आरबीआयने कारवाई केली आहे.

 

👇👇👇👇

RBI कडून राज्यातील ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद

इथे पहा ५ बँकांची यादी

बॅंकेच्या नियमांचे पालन करणाऱ्या बॅंकांचा परवाना रद्द केला जातो. आरबीआयने 19 जूनपासून कारवाईला सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने महाराष्ट्रातील सिटी को ऑपरेटिव्ह बॅंकेचा परवाना रद्द केला. बॅंकेकडे नियमानुसार शिल्लक जमा नव्हती. तसेच बॅंकेत रक्कम येण्याची शक्यताही नव्हती. मुंबईतील या सहकारी बॅंकेकडे नियमानुसार शिल्लक नसल्याचे आरबीआयने कारवाई करताना म्हटले. सध्या असलेल्या रक्कमेवरुन बॅंक ग्राहकांना पूर्ण पेमेंट करण्यास असमर्थ असेल. जर बॅंकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरित परिणाम पडेल, असेही आरबीआयने म्हटले.

 

लाडकी बहीण योजना ३००० रुपये खात्यात जमा

👉 इथे चेक करा तुमचे बँक खाते 👈

The post RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा appeared first on Agriculture Today.

]]>
https://agriculturetoday.krushibatami.com/rbi-bank-big-news/feed/ 0 197